नियमनात्मक अधिकार प्रदान - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, 24 September 2013

नियमनात्मक अधिकार प्रदान

उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि.5 ते 20 ऑक्टोबर-2013 या कालावधीत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
      श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव आणि बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील  व त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages