शुक्रवार दि. 31 जानेवारी 2014 रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने सोलापूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील इतर अधिकारी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचे समवेत माहितीचा अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा. दुपारी 3 वाजता अक्कलकोट कडे प्रयाण. दुपारी 4 वाजता अक्कलकोट येथील तहसिलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकारी यांच्यासमवेत माहितीचा अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2014 सकाळी 11 वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.