महिला सेवक पदे माजी सैनिकासाठी आरक्षित
Labels: Osmanabad
तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी
Labels: Osmanabad
Labels: Jilha
Labels: Osmanabad
Labels: Jilha
Labels: Pradesh
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
उस्मानाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या एकता दौडचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी साहेबराव घुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे, नितीन तावडे, विष्णू इंगळे, पत्रकार मोतीचंद बेदमुथा, संतोष जाधव आदी उपस्थित होते.Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Jilha
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Barshi
Labels: Barshi
Labels: Pradesh
उस्मानाबाद - कोजागिरी पोर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद येथिल जिल्हाधिकारी कार्यालयातुन तुळजापूरकडे पायी रवाना झाले.Labels: Tuljabhavani
Labels: Tuljabhavani, Tuljapur
Labels: Barshi, पोलीस डायरी
Labels: Barshi
उस्मानाबाद - शारदीय नवरात्र महोत्सवाबरोबरच कोजागिरी पोर्णिमा पूर्वतयारी निमित्त घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी भाविकांना चांगल्या सोयी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाविकांची गर्दी पाहता एस.टी. महामंडळाकडून विशेष नियोजन केले असून उस्मानाबाद व तुळजापूर आगारा व्यतिरिक्त मुख्य दिवशी औरंगाबाद प्रदेशाकडून 690 बसेस, पुणे यांच्याकडून 350 अशा एकूण 1 हजार 40 बसेस धावणार आहेत. Labels: Tuljabhavani
Labels: Barshi, पोलीस डायरी
Labels: Barshi
Labels: Naldurg
Labels: Pradesh
Labels: Tuljabhavani, Tuljapur
उस्मानाबाद - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा सहनिबंधक शिवाजी बडे यांनी संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते बडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन बालाजी कोरे, प्रवीण पाठक, ऍड. सचिन मिनीयार, धनंजय रणदिवे, गणेश कामटे, राजेश घुटे, अभिजीत पाटील, अमित मोदाणी, इंद्रजित देवकते व संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. Labels: Osmanabad
Labels: Jilha
Labels: Osmanabad
Labels: Tuljabhavani
उस्मानाबाद - भाविक सहकुटुंब त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येतात. लाखो भाविक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गर्दीच्या भाऊगर्दीत एखादा लहानगा, अथवा घरातील वृद्ध व्यक्ती त्या गर्दीत दुरावते. अशावेळी त्या कुटुंबातील इतर सदस्यांची अक्षरश: त्यांना शोधण्यासाठी धावपळ सुरु असते. अशावेळी या कुटुंबांतील सदस्यांना पोलीसांचे मदत केंद्र हा मोठा आधार ठरत आहे.Labels: Tuljabhavani
उस्मानाबाद - मराठा सेवा संघाच्या जिजाउ ब्रीगेड उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी अॅड मनीषा राखुंडे - पाटील यांची निवड करण्यात आली . यावेळी संस्थापक अध्यक्ष पुरषोत्तम खेडेकर , प्रकाश धस यांच्या हस्तेनियुक्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी पुडलिक वैराळे, प्रा. अरूण गाढवे, रोहित पडवळ , ओम नाईकवाडी , राजसिंह राजे निबाळकर , उमेश राजेनिबाळकर , खंडु राउूत आदि. Labels: Osmanabad
Labels: Pradesh
Labels: Pradesh
उस्मानाबाद - शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी सातव्या दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाचव्या माळेपासूनच राज्य व परराज्यातील भाविकांची पावले तुळजापूरच्या दिशेने वळत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने वेळेवर सर्वांना दर्शन मिळावे यासाठी गर्दीचे नियंत्रण करुन दर्शनरांग नियंत्रित केली. या शिस्तबद्धतेमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता आले. Labels: Tuljabhavani
Labels: Barshi
Labels: Pradesh
Labels: Osmanabad
Labels: Osmanabad
Labels: Tuljabhavani
उस्मानाबाद - तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्रीदेवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. आज शनिवार असल्यामुळे तुळजापूरात विविध भागातून व आंध्र व कनार्टक राज्यातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. Labels: Tuljabhavani